खूप सुंदर आहे तुकाराम गाथेतील अभंग
रावांसारखे मिळाले प्रती झाले संसारात दंग
गणपतीची केली पूजा पूजेला ठेवली केळी
रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी
सेवन ला मराठी मध्ये म्हणतात सात
रावांचे नाव घेऊन करते हळदी कुंकवाला सुरुवात
अक्षय तृतीया ला पूजन करता करा आणि केळी
रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी
रंगीत गाडी तिला खिल्लारी बैलाची जोडी
राव आले जीवनात आली संसाराला गोडी
आज आहे लग्नाचा दिवस जमली दुनिया सारी
रावांचे घेते नाव करू पुढच्या वर्षी पंढरीची वारी
खूप सुंदर आहे तुकाराम गाथेतील अभंग
रावांसारखे मिळाले प्रती झाले संसारात दंग
डोकेदुखी साठी वापरतात झंडू बाम
रावण सोबत झाले लग्न आता घडो चारीधाम
हळदीच्या दिवशी घालून पीवळी साठी आले नटून,
रावांची आणि माझी जोड़ी दिसते सर्वात उठून
राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड
रावांचे नाव अमृता पेक्षा खुप गोड
राव गेले ड्यूटीवर ओढ लागली मनाला
रावांचे नाव घेते दिवाळीच्या सणाला
गुलाबाच्या फूलांचा चोहिकड़े दरवळतो सुगंध
रावांच्या सहवासात राहून झाले मी दंग
श्रावणात कोकिळा गाते सुमधुर गाणी
राव माझे राजा तर मी त्यांची रानी
गावामध्ये माडी आहे सात तालाची
रावांच्या सहवासात खुलली खळी गालाची
मोगऱ्याचा बनवला गजरा झेडुचा बनवला हार
राव आहे माझे सात जन्माचे साथीदार
गरम गरम दुधावर आली जाड जाड साय
नीरोप द्या भाऊ राया सासर मी सुखी हाय
नाही नाही म्हणता झाल्या खुप चुका,
रावांचे घेते नाव देऊन गोड गोड मुका.
कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी,
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की छोरी
दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने नाव घेते रावांचे हळद लावली भावानें
दीवाळी सणाला लावले दाराला तोरण
रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण
माता सीतेला दीसले सोन्याचे हरीण ***** रावांचे नाव लावली हळद आता सुखाने संसार करिन
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ***** रावानीं लावली हळद पती या नात्याने
बाग़ेची निगरानी करतो माळी ***** रावांचे नाव घेते हळदीच्या वेळी
Leave feedback about this