गरम गरम पावभाजी सोबत नरम नरम पाव राव दिसता बरे पण खातात खुप भाव
वडीलधार्य सोबत नम्रतेने वागते नाव घेते रावांचे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मागते
लग्नाचे झाले वय लागली प्रेमाची चाहुल रावांच्या जीवनात टाकते मी पाऊल
मोह नको पैशाचा गर्व नको रुपाचा रावांन सोबत करते मी संसार सूखाचा
होटेलात मीळतात गरम गरम वडे रावांचे नाव घेते सत्यनारायणा पुढ़
बहीनी सारख्या ननंदा भावासारखे दीर रावांचे नाव घ्यायला मन झाले अधीर
नागिलीच्या पानाचा करते विडा रावांनी भरला मला हातात चूड़ा
आकाशात उड़तो पक्षांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
लगीन झाले अंतरपाठ झाला दूर रावांचे नाव घेते वाजले सनईचे सुर
संसारच्या सागरात प्रेमाची नौका रावांचे घेते नाव सर्व जन ऐका
. नमस्कार करते देवाला जोड़ते मी हाथ रावांची असो जीवनभर साथ
कृष्णाला बघुन राधा रूसली रावांच्या प्रेमात मी नकळत फ़सली
कृष्णाणे राधेला भर बाज़ारात अडवले रावांनी माझे फोटो सोन्याने मढ़वीले
आज आहे लग्नाचा दिवस तैयारी केली घाईने ***** रावांचे नाव घेते हळद लावली आईने
कृष्णाला आवड़ते दूध आणि दही रावांची आणि माझी जोड़ी एकदम सही
बघितले कृष्णाला राधा गालात हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फ़सली
कृष्णाला बघुन राधा हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फ़सली
. आज झाले लग्न बांधली प्रेमाची गाठ राव गेले गावी मी बघते वाट
आले मी आता सासरी पण माहेरची विसर कही पड़ेना नाव घेते रावांचे काशी कही घड़ेना
मोह नको पैशाचा गर्व नको रुपाचा रावांना भरवते मी घास गावठी भात तुपाचा
आज आहे लग्न झाले सर्व गोळा रावांचे नाव आहे हज़ार रुपये तोळा
दोन जीवांच मिलन सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते ख़ास तुमच्या साठी
गहुँ आनी हरभरे अंगनात पसरवले रावांन साठी मी आई बाप वीसरले
लग्न म्हंनजे सात जन्मांच्या गाठी रावांचे घेते नाव ख़ास तुमच्या साठी
Leave feedback about this