loader image

सुंदर सोपे मराठी उखाणे । Best Marathi Ukhane २०२४

बॉर्डर वर फ़ौजी आहें आपला

बॉर्डर वर फ़ौजी आहें आपला पहारेकरी

शेतात कष्ट करतो आपला शेतकरी

पंढरी च्या वारिला जातो आपला वारकारी

गावात जमले ते आपले गावकरी

२०२४ ला पडला दुष्काळ तिथे काय करी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
देशाचे रक्षण करतो फ़ौजी शेतात पिक पिकवतो किसान

देशाचे रक्षण करतो फ़ौजी शेतात पिक पिकवतो किसान

रावांचे नाव घेऊन करते संसाराला सूरवात ठेउन सर्वचा मान

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
पाऊस पडला शेतात

पाऊस पडला शेतात राण झाले हिरवे गार

नदीला आला पुर शेतकरी झाले आंनदी फार

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे

मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मसुखी थी देवी माझ्या कुंकवाचा धनी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
आधी केली देविचि पूजा नंतर केली

आधी केली देविचि पूजा नंतर केली आरती

***** रावांचे नाव पसरुदे सर्व जगात कीर्ति

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
लग्न झाले ज़ोरात संपली आता झाली वरात

लग्न झाले ज़ोरात संपली आता झाली वरात

माप ओलांडते दारात टाकते पहिले पाऊल घरात

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
मी आहें सुंदर राव आहें लाखात एक नंबर

मी आहें सुंदर राव आहें लाखात एक नंबर

नाव ऐकले सर्वानी काढ़ा आता रुपए शंभर

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
संथ वाहते कृष्णा माईं नका करु घाई

संथ वाहते कृष्णा माईं नका करु घाई

रावांना जन्म देनारी धन्य ती आई

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
यमुनेच्या पात्रात ताज महालाची छाया

यमुनेच्या पात्रात ताज महालाची छाया

शोधून सापडनार नाही आई सारखी माया

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
सूर्या-उगवला-पूर्वेला-उजेड़-पड़ला-दारात

सूर्या उगवला पूर्वेला उजेड़ पड़ला दारात

सासुबाई बसल्या दारात आता कशे जाऊ घरात

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
फुल वाहते देवाला वंदन करते वाकुन

फुल वाहते देवाला वंदन करते वाकुन

***** रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
पाऊस पडला ज़ोरात पाणि आले घरात

पाऊस पडला ज़ोरात पाणि आले घरात

रावांचे नाव घेते नाचून लग्नाची वरात

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
दारी होता टेबल त्यावर फ़ोन फ़ोनची वाजली बेल

दारी होता टेबल त्यावर फ़ोन फ़ोनची वाजली बेल

राव आनि माझ्या संसाराचा गगनात गेला वेल

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वराती मढ़े नाचून राव खुप दमले

वराती मढ़े नाचून ***** राव खुप दमले

देवाच्या साक्षीने आता मी संसारात रमले

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print

Leave feedback about this

  • Rating
Scroll to Top