loader image

नवीन सुंदर सोपे मराठी १० उखाणे I 10 Simple and Beautiful Marathi Ukhane

दत्ताची आहें गाय,महादेवाचा आहे नंदी ** रावांनीं मला लावली हळद झाले मी आनंदी

दत्ताची आहें गाय,महादेवाचा आहे नंदी ** रावांनीं मला लावली हळद झाले मी आनंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
राम लक्ष्मण जानकी हनुमान आहें रामाचा दास *** रावांच नाव घेते तुमच्या साठी खास

राम लक्ष्मण जानकी हनुमान आहें रामाचा दास *** रावांच नाव घेते तुमच्या साठी खास

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
रुसलेली राधेला कृष्ण म्हणतो हास ** रावांचे नाव घेते लागला मला त्यांचा ध्यास

रुसलेली राधेला कृष्ण म्हणतो हास ** रावांचे नाव घेते लागला मला त्यांचा ध्यास

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
सीते सारखे चारित्र , रामा सारखे रूप ** राव आले जीवनात , आनंद झाला खुप

सीते सारखे चारित्र , रामा सारखे रूप
** राव आले जीवनात , आनंद झाला खुप

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
गुलाबाच्या फुला पेक्षा नाज़ुक दिसते शेवंती सुखी ठेव देवी आमची जोड़ी हिच एक विनंती

गुलाबाच्या फुला पेक्षा नाज़ुक दिसते शेवंती
सुखी ठेव देवी आमची जोड़ी हिच एक विनंती

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
हीवाळ्या मद्धे सुटला वारा थंड गार रावानीं घातला गळ्यात सोन्याचा हार

हीवाळ्या मद्धे सुटला वारा थंड गार
रावानीं घातला गळ्यात सोन्याचा हार

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
सकाळी सकाळी धूके पसरले घनदाट * रावंसोबत बांधली जीवनगाठ

सकाळी सकाळी धूके पसरले घनदाट
* रावंसोबत बांधली जीवनगाठ

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
इंग्लिश मद्धे पान्याला म्हणतात वाटर रावांचे घेते नाव ** ची डॉटर

इंग्लिश मद्धे पान्याला म्हणतात वाटर
रावांचे घेते नाव ** ची डॉटर

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
पाऊस पड़ला जोराचा नदीला आला पुर रावांच्या प्रेमा साठी आई वडील केले दूर

पाऊस पड़ला जोराचा नदीला आला पुर रावांच्या प्रेमा साठी आई वडील केले दूर

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
देवासमोर मांडले, प्रसादाचे ताट रावां मूळे मिळाली आयुष्याला वाट.

देवासमोर मांडले, प्रसादाचे ताट
रावां मूळे मिळाली आयुष्याला वाट.

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print

Leave feedback about this

  • Rating
Scroll to Top