loader image

२० वटपौर्णिमेचे ख़ास अगदी सोपे मराठी वटसावित्रीचे ऊखाने

वडाला मारल्या फेऱ्या जमल्या बायका साऱ्या वडाची केली पूजा, गुंडाळला सफेद धागा पूजे नन्तर केली आरती ** राव आहें माझे जीवन सारथी

वडाला मारल्या फेऱ्या जमल्या बायका साऱ्या वडाची केली पूजा, गुंडाळला सफेद धागा पूजे नन्तर केली आरती ** राव आहें माझे जीवन सारथी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाला मारते फेरे सात, देवाला करते नवस, 
….रावांचे घेते नाव आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

वडाला मारते फेरे सात, देवाला करते नवस, 
….रावांचे घेते नाव आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी सण  राव आहेत माझ सर्वात मोठे धन

वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी सण  राव आहेत माझ सर्वात मोठे धन

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
सुर्य उगवला दारात पडला पारीजातकाचा सडा आज आहें वटपूर्णिमा रावानीं भरला मला हिरवा चूड़ा

सुर्य उगवला दारात पडला पारीजातकाचा सडा आज आहें वटपूर्णिमा रावानीं भरला मला हिरवा चूड़ा

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा
…रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा

थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा
…रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वड़ाची पूजा करतांना झाले मी मग्न,  मांगते देवा पाशी भेटूदे रावांसारखे पती सात जन्म

वड़ाची पूजा करतांना झाले मी मग्न, 

मांगते देवा पाशी भेटूदे रावांसारखे पती सात जन्म

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
आज वटपौर्णिमा आल्या सर्व सुवासिनी नटून रावांचि आणि माझी जोड़ी दिसते सर्वात उठून

आज वटपौर्णिमा आल्या सर्व सुवासिनी नटून

रावांचि आणि माझी जोड़ी दिसते सर्वात उठून

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
तीन वर्षात एकदा येतो अधिक मास रावांच नाव घेते वटपूर्णिमेला ख़ास

तीन वर्षात एकदा येतो अधिक मास रावांच नाव घेते वटपूर्णिमेला ख़ास

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाच्या झाड़ावार पड़लें ऊन रावांचे नाव घेते ** ची सुन

वडाच्या झाड़ावार पड़लें ऊन रावांचे नाव घेते ** ची सुन

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाची करते पूजा करून देवाला वंदन रावांचे आणि माझे असुदे सातजन्म बंधन

वडाची करते पूजा करून देवाला वंदन रावांचे आणि माझे असुदे सातजन्म बंधन

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाला घालते प्रदक्षिणा सात रावांची असुदे आयुष्यभर साथ

वडाला घालते प्रदक्षिणा सात रावांची असुदे आयुष्यभर साथ

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाला मारले सात फेरे , वड़ाची केली पूजा नंतर केली आरती ** राव माझें जीवनाचे सारथी

वडाला मारले सात फेरे , वड़ाची केली पूजा नंतर केली आरती ** राव माझें जीवनाचे सारथी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
पूजा करते वडाची ख़ाली वाकुन नाव घेते रावांचे सर्वांचा मान राखून

पूजा करते वडाची ख़ाली वाकुन

नाव घेते रावांचे सर्वांचा मान राखून

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वडाची करते पूजा, निर्मळ ठेवते तन आणि मन,
…रावांचे घेते नाव आज आहे वटसावित्रीचा सण

आयुष्यात सूख आणि दुःख असावे समान वडाची करते पूजा राखुन सर्वांचा मान

आयुष्यात सूख आणि दुःख असावे समान

वडाची करते पूजा राखुन सर्वांचा मान

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
पूजा करते मनोंभावे वटपौर्णिमेच्या दिवशी रावांना मीळो दीर्घंआयुष्य सर्वा देवांना ठेउन साक्षी

पूजा करते मनोंभावे वटपौर्णिमेच्या दिवशी रावांना मीळो दीर्घंआयुष्य सर्वा देवांना ठेउन साक्षी

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
उगवला सूर्या पड़ला प्रकाश वडाची पड़ली सावली रावांन सारखे मीळाले पती आई भवानी पावली

उगवला सूर्या पड़ला प्रकाश वडाची पड़ली सावली रावांन सारखे मीळाले पती आई भवानी पावली

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print
वड़ाच्या सावलित घेऊ आज वीसावा रावांची जीवनसाथ सातजन्म असावा

वड़ाच्या सावलित घेऊ आज वीसावा रावांची जीवनसाथ सातजन्म असावा

Facebook
Twitter
WhatsApp
Email
Pinterest
Print

Leave feedback about this

  • Rating
Scroll to Top